हुतात्मा दिनी आरोग्य शिबीर दिनांक ३०/०१/२०१७ प्रेसिडेंट लॉज जुना दिग्रस रोड दारव्हा

सर्वाना सूचित करण्यात येते कि सालाबाद प्रमाणे याही वर्षी हुतात्मा दिनाच्या दिवशी शहीद / हुतात्मांच्या स्मरनार्थ वातरोग व त्वचा चर्म रोग सोंदर्य विषयक समस्या या विषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वातविकार संधिवात, गुडघेवात , आमवात शीतवात , गाठीयावात वातरक्त , सायटिका. नस दबने , मानेत कमरेत ग्याप असणे.

त्वचा चार्मविकार :- गजकर्ण, इसबगोल, सोरायसिस, कुष्ठरोग, कोड, अलर्जी , मुरूम, काळे डाग सोंदर्य समस्या आजाराचे निदान व उपचार.

शिबीर दिनांक : ३०/०१/२०१७
वार :- सोमवार
वेळ :- सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत
रुग्ण नाव नोंदणी शुल्क ३० रूपये
ठिकाण :- प्रेसिडेंट लॉज जुना दिग्रस रोड दारव्हा, जी. यवतमाळ.

आयोजक :- खंदाडे वातरोग त्वचारोग क्लिनिक || श्री शिवामृतम || आयुर्वेदिक चिकित्सालय दारव्हा